Wednesday, 5 April 2023

अगदी सोप्या प्रकारे बनवा उपवाससाठी ओल्या खोबऱ्याच्या वड्या

      अगदी सोप्या प्रकारे बनवा उपवाससाठी ओल्या खोबऱ्याच्या वड्या 

उपवास स्पेशल ओल्या खोबऱ्याच्या वड्या

ओल्या खोबऱ्याच्या वड्या हि एक झटपट होणारी आणि पौष्टीक मिठाई आहेविविध पाककृतींमध्ये नारळाचा वापर केला जातोनारळामध्ये अनेक पौष्टीक गुणधर्म असतात त्यामुळे नारळाचा वापर आपल्या रोजच्या आहारात केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात

 नारळाचे अनेक फायदे आहेत ते मिळविण्यासाठी आपल्या आहारात त्याचा  समावेश केला पाहिजे.

आता आपण ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.

साहित्य:

  •   वाटी  किसलेलं  ओलं  खोबर
  •  /  वाटी साखर
  •  / चमचा  तुप 
  •  / चमचा वेलची पूड
बनवण्याची कृती:

प्रथम एका कढई  मध्ये ओलं खोबरे आणि  साखर घेऊन  मंद आचेवर ढवळत  ठेवा.

साखर विरघळी कि त्यात वेलची पूड घाला ताटाला तूप लावून घ्या

मिश्रण थोडे घट्ट झाले कि तूप लावलेल्या ताटात पसरून घ्या.  

मिश्रण थंड झाल्या वर वड्या पूर्ण कापून घ्या

खोबऱ्याच्या वड्या तयार !

          अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या.  रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहाचॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा : https://youtu.be/Ici5ZIzRwnk


No comments:

Post a Comment

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव       मुंबईतील काही प्रसिद्ध वडा पाव सेन्टर आहेत जे तुम्ही गूगल वर शोधू शकता .   आता आपण ...