घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव
आता आपण वडापाव घरी कसा बनवायचा ते पाहू. त्यासाठी लागणारे साहित्य आणि बनवण्याची कृती खाली देत आहे.
साहित्य:
- सात ते आठ उकडलेले बटाटे
- बेसन
- हळद पूड
- तेल
- मोहरी
- कडीपत्ता
- लसूण-हिरवी मिरची
- कोथिंबीर पेस्ट
- मीठ
- हळद पूड
हिरव्या चटणीचे साहित्य:
- १ वाटी कोथिंबीर
- ७ ते ८ हिरव्या मिरच्या
- ६ ते ७ लसूण पाकळ्या
- १/४ वाटी पुदिना
- अर्धा चमचा जिरे पूड
- चवीनुसार मीठ
सुकी लाल चटणीचे साहित्य:
- १/२ वाटी शेंगदाणे
- ४ ते ५ सुक्या लाल मिरच्या
- १/२ वाटी बुंदी
- ५ ये ६ लसूण पाकळ्या
- चवीनुसार मीठ
बनवण्याची कृती:
- प्रथम हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सर जार मध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, पुदिना, जिरे पूड आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/0cPesPJqt_M?si=xN7u55MOJW8DUTdn















