रान भाजी सर्व गुणांनी संपन्न कंटोळीची भाजी (कर्टुल ) Spiny Gourd
कंटोळी पावसाळयाच्या सुरुवातीलाच बाजारात येते .पावसाळयात येणारी ही हिरवीगार कारल्यासारखी दिसणारी विशिष्ट फळभाजी, हि एक रानभाजी असून तिची वाढती मागणी लक्षात घेता, याची शेती जगभरात सुरू करण्यात आली आहे. आयुर्वेदात कंटोळीच्या भाजीला फार महत्व आहे. कंटोळीला सर्वात ताकदवान भाजी मानले जाते.
आता आपण कंटोळीची भाजी बनवण्याची पद्धत पाहूया.
त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- १/२ किलो कांटोल
- १ कांदा
- ५ ते ६ लसूण पाकळ्या
- ५ ते ६ हिरव्या मिरच्या
- मीठ
- तेल
